५० मेगापिक्सल कॅमेरा, स्टायलिश लेदर बॅकसह मोटोरोलाचा बजेट स्मार्टफोन Moto G84 भारतात लाँच


Moto G84 5G भारतात (256GB + 12GB RAM) स्टोरेज पर्यायामध्ये लाँच झाला असून याची किंमत १९,९९९ रुपये आहे. बँक किंवा एक्सचेंज ऑफरसह, हा आणखी कमी किंमतीत विकत घेता येणार आहे.

Source link

moto g84 launchedmoto g84 specs and pricemotorola latest smartphoneमोटोरोला जी८४मोटोरोला जी८४ किंमतमोटोरोला जी८४ लाँच
Comments (0)
Add Comment