उत्तराभाद्रपद नक्षत्र दुपारी १२ वाजून ३१ मिनिटापर्यंत त्यानंतर रेवती नक्षत्र प्रारंभ. शूल योग सकाळी ९ वाजून २२ मिनिटापर्यंत त्यानंतर गण्ड योग प्रारंभ. वणिज करण सकाळी १० वाजून २१ मिनिटापर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र मीन राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-२५,
सूर्यास्त: सायं. ६-५२,
चंद्रोदय: रात्री ८-४५,
चंद्रास्त: सकाळी ८-२९,
पूर्ण भरती: दुपारी १-२२ पाण्याची उंची ४.८४ मीटर, उत्तररात्री १-५२ पाण्याची उंची ४.६७ मीटर,
पूर्ण ओहोटी: सकाळी ६-५४ पाण्याची उंची ०.४१ मीटर, सायं. ७-३५ पाण्याची उंची ०.३५ मीटर.
(दामोदर सोमन)
आजचा शुभ मुहूर्त :
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २९ मिनिटे ते ५ वाजून १४ मिनिटापर्यंत राहील. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २८ मिनिटे ते ३ वाजून १९ मिनिटापर्यंत राहील. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५८ मिनिटे ते १२ वाजून ४४ मिनिटापर्यंत. गोधूली बेला सकाळी ६ वाजून ४२ मिनिटे ते ७ वाजून ५ मिनिटापर्यंत राहील. अमृत काळ सकाळी ७ वाजून ३४ मिनिटे ते ९ वाजून १० मिनिटापर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त :
राहूकाळ सकाळी ९ वाजेपासून ते १० वाजून ३० मिनिटापर्यंत. गुलिक काळ ६ वाजेपासून ते ७ वाजून ३० मिनिटापर्यंत राहील. दुपारी १ वाजून ३० मिनिटे ते ३ वाजून ३० मिनिटापर्यंत यमगंड राहील. दुर्मुहूर्त काळ ५ वाजून ५९ मिनिटे ते ६ वाजून ५० मिनिटापर्यंत. सकाळी ५ वाजून ५९ मिनिटे ते ६ वाजून ५० मिनिटापर्यंत. यानंतर ६ वाजून ५० मिनिटे ते ७ वाजून ४१ मिनिटापर्यंत. पंचक काळ पूर्ण दिवस राहील. भद्रा सकाळी १० वाजून १५ मिनिटे ते रात्री ९ वाजून ४९ मिनिटापर्यंत.
आजचा उपाय : भगवान शिवसह देवी पार्वती आणि गणपतीची पूजा करा. आज हनुमानास बूंदीचा प्रसाद अर्पण करने शुभ राहील.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)