भारतात पहिल्यांदाच ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा, Infinix ने लाँच केला Zero 30 5G, वाचा डिटेल्स


Infinix Zero 30 5G स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार अशी माहिती मागील काही दिवसांपासून येत होती, ज्यानंतर फायनली आज हा फोन लाँच झाला असून यात खास गोष्ट म्हणजे ५० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असणार आहे.

Source link

infinix launches zero 30 5ginfinix zero 30 5ginfinix zero 30 5g price and featuresIssue Priceइन्फिनिक्स झिरो ३० ५जीइन्फिनिक्सचा नवीन फोन
Comments (0)
Add Comment