ओएनजीसीमध्ये विविध पदांच्या तब्बल २५०० जागांसाठी भरती; अर्ज प्रक्रियेला सुरुवात


ONGC Apprentice Engagement 2023: ओएनजीसीमध्ये विविध जागांवर अप्रेंटीसशीपसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. विविध विभागातील तब्बल २५०० जागांसाठी ही भरती असून, सदर भरती अंतर्गत दहावी ते थेट बी-टेक पर्यंतच्या उमेदवारांना या जागांसाठी अर्ज करता येणार आहे.

Source link

Apprentices Engagementongcongc recruitmentONGC Recruitment 2023ONGC Recruitment for 2500 Vacancies
Comments (0)
Add Comment