आयआयटीच्या अभ्यासक्रमांमध्ये भर पडणार; SIKSA रिसर्च सेंटरच्या माध्यमातून भारतीय परंपरेतले शिक्षणही दिले जाणार


IIT Kanpur Launched SIKSA Research Center: भारतीय गणित, मनोविज्ञान, रसायन विज्ञान, पदार्थ विज्ञान, धातू विज्ञान, भारतीय वास्तुकला आणि वास्तू शास्त्र, प्राचीन भारतीय खगोल विज्ञान, पशु आयुर्वेद, योग अशा परंपरागत चालत आलेल्या विषयांच्या ज्ञानाच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आयआयटी कानपूरने SIKSA रिसर्च सेंटरची स्थापना केली आहे.

Source link

iit kanpuriit kanpur launched siksa research centeriit mumbaiiit newsiksindian institute of technologyIndian Knowledge Systemindian traditional knowledgesiksasiksa research center
Comments (0)
Add Comment