Janmashtami Wishes 2023: श्रीकृष्ण जयंतीला खास करण्यासाठी ‘या’ शुभेच्छांचा होईल उपयोग, वाचा आणि पाठवा

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला रोहिणी नक्षत्रात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला असे मानले जाते. मध्य प्रदेशात आणि उत्तर भारताच्या बऱ्याचशा भागात पौर्णिमान्त महिना असलेले पंचांग वापरात असल्याने या दिवशी तेथे भाद्रपद कृष्ण अष्टमी येते. दरवर्षी या तिथीबाबत संभ्रम निर्माण होऊन जन्माष्टमी दोन दिवस साजरी केली जाते. श्रीकृष्णाची विविध रूपे प्रेरणादायी आहेत. पहिल्या दिवशी श्रीकृष्ण जयंती साजरी केली जाते आणि दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करतात. या श्रीकृष्ण जन्माष्टमीला आप्तस्वकीयांना शुभेच्छा देण्यासाठी काही खास शुभेच्छा संदेश.

Source link

gokulashtamichya hardik shubhechhahappy janmashtami 2023Janmashtami Wishes 2023shri krishna jayantiजन्माष्टमीच्या शुभेच्छाश्रीकृष्ण जयंतीच्या शुभेच्छा
Comments (0)
Add Comment