iPhone 15 सिरीज असणार खास, यंदा कंपनी ४ ऐवजी ५ मॉडेल करु शकते लाँच, काय असेल iPhone 15 Ultra?


Apple iPhone 15 हा पुढील आठवड्यात लाँच होणार आहे. तर Apple कंपनीची ही आगामी सिरीज जास्त खास असणार आहे. कारण यंदा कंपनी ४ ऐवजी ५ मॉडेल्स लाँच करु शकते.

Source link

apple iphone 15apple iphone 15 launchiphone 15 ultraआयफोन १५ अल्ट्राआयफोन १५ लाँच
Comments (0)
Add Comment