Google चं ‘हे’ अ‍ॅप होणार बंद, ५ ऑक्टोबर असेल शेवटची तारीख


Google ने आपले खास अ‍ॅप गुगल प्ले मूव्ही अँड टीव्ही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. Google ने हे अ‍ॅप शॉप टॅबसह विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे अ‍ॅप वापरकर्त्यांना यापुढे डाउनलोड करता येणार नाही.

Source link

Google Appsgoogle play movies and tvgoogle play storeगुगल प्ले मूव्हीस अँड टीव्हीगुगल प्ले स्टोअर
Comments (0)
Add Comment