चौथा श्रावण सोमवार २०२३: शेवटच्या श्रावण सोमवारची अशी करा तयारी, जाणून घ्या मंत्र आणि पूजाविधी

Fourth Shravan Somvar 2023 In Marathi: श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस महत्वाचा असतो, या महिन्याचा प्रत्येक दिवस भक्तीभावात जातो. श्रावण महिन्यातील सोमवार महादेवाची पूजा करण्यासाठी आणि महादेवाला प्रत्येक सोमवारी वाहणाऱ्या शिवामूठाचे खास महत्व आहे. या वर्षाचे ३ श्रावण सोमवार झाले असून, चौथा आणि शेवटचा श्रावण सोमवार कधी आहे जाणून घेऊया.

Source link

Fourth Shravan Somvar 2023shravan somvar 2023shravan somvar puja vidhishravan somvar shivamuthचौथा श्रावण सोमवार पूजा विधीश्रावण सोमवार २०२३
Comments (0)
Add Comment