(फोटो सौजन्य : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकृत वेबसाइट)
पदभारतीचा तपशील :
एकूण रिक्त पदे : ०८ जागा
भरली जाणारी पदे :
- जीआयएस इंटर्न ( GIS Intern): ०५ जागा
- व्यवस्थापक (राजभाषा) : ०१ जागा
- व्यवस्थापक (कायदेशीर) : ०२ जागा
अर्ज करण्याची पद्धत : संपूर्णतः ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १३ सप्टेंबर २०२३
(वाचा : नोकरी मिळवण्यासाठी शिक्षणसोबत एक्स्ट्रा टॅलेंटेड असणे आवश्यक; करा हे Certificate कोर्सेस)
शैक्षणिक पात्रता :
GIS इंटर्न
GIS Intern :
- कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून अंतिम वर्षात शिकत असलेले किंवा २०२२ ते २०२३ दरम्यान जिओ-इन्फॉर्मेटिक्स/रिमोट सेन्सिंगमध्ये पदवी/पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी
- कोणत्याही समकक्ष विषयात किमान ७० टक्के गुण असणे अपेक्षित
व्यवस्थापक (राजभाषा)
Manager (Rajbhasha) :
- मान्यताप्राप्त विद्यापीठामधून हिंदी किंवा इंग्रजी भाषेतील पदव्युत्तर
व्यवस्थापक (कायदे)
Manager (Legal) :
- कायदे विषयातील पदवी
- या क्षेत्रातील किमान पाच वर्षाचा अनुभव
(वाचा : Tattoo Artist Career: टॅटू आर्टिस्ट म्हणून फुलटाइम किंवा फ्रिलान्स काम करणे हाही करिअरचा उत्तम पर्याय; नाव आणि पैसा मिळवून देणारी संधी)
असा करा अर्ज :
1. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
2. ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
3. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
4. अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
5. अर्ज भरण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करणे अनिवार्य आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स :
अधिक माहितीसाठी मूळ जाहीरात पहा
GIS इंटर्न पदाच्या जागांची माहिती मिळवण्यासाठी मूळ जाहीरात पहा.
व्यवस्थापक (राजभाषा) आणि व्यवस्थापक (कायदे) पदाच्या जागांची माहिती मिळवण्यासाठी मूळ जाहीरात पहा.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
GIS इंटर्न पदासाठी करण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा येथे क्लिक करा.
व्यवस्थापक (राजभाषा) आणि व्यवस्थापक (कायदे) पदांसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : सरकारी आणि खासगी नोकरी मिळवण्यासाठी फायदेशीर ठरतील हे TOP 11 Educational Apps)