बँक ऑफ इंडिया कोल्हापूर आणि सांगली शाखेतील विविध पदांच्या भरतीचे तपशील:
पदाचे नाव आणि पदसंख्या:
समुपदेशक- २ जागा
फॅकल्टी मेंबर – १ जागा
ऑफिस असिस्टंट – २ जागा
अटेंडंट – १ जागा
वॉचमन – २ जागा
एकूण रिक्त जागा – ८
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना उपलब्ध आहे.
नोकरीचे ठिकाण: कोल्हापूर, सांगली
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कोल्हापूर विभागीय कार्यालयाच्या जाहिरातीत दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावा .
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ सप्टेंबर २०२३
(वाचा: MRVC Recruitment 2023: ‘मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन’ मध्ये भरती! जाणून घेऊया भरतीचे सर्व तपशील..)
भरतीच्या सविस्तर महितीसाठी बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाईट: www.bankofindia.co.in
(या लिंक मध्ये करियर पर्यायावर जाऊन तुम्हाला सविस्तर जाहिरात वाचता येईल.)
समुदेशक भरतीसाठीची जाहिरात वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1z8oNLPtyCO7YlQQDWeAnyn4-JTq9Fn0X/view या लिंकवर क्लिक करा.
अन्य पदांसाठीची जाहिरात वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1ilGw3qUgdjiGfC_eR_kUsR0eLTrOmfkb/view या लिंकवर क्लिक करा.
अर्ज कसा करावा: वरील पदांकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अर्ज १५ सप्टेंबर म्हणजेच शेवटच्या तारखे आधी जाहिरातीत दिलेल्या पत्यावर पाठवावे.
(वाचा: SSB Recruitment 2023: ‘सशस्त्र सीमा बल’मध्ये इंजिनीअर्स साठी भरती! जाणून घ्या कसा करायचा अर्ज..)