फायनली ‘या’ दिवशी लाँच होणार Xiaomi 13T, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स


Xiaomi ने आपली फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Xiaomi 13T च्या जागतिक लाँचची घोषणा केली आहे. हा फोन २६ सप्टेंबर रोजी लाँच होणार आहे. यावेळी Xiaomi 13T आणि Xiaomi 13T Pro प्रकारांचा समावेश असू शकतो.

Source link

xiaomi 13txiaomi 13t featuresxiaomi 13t launchingxiaomi 13t priceशाओमी १३टी किंमत आणि फीचरशाओमी १३टी लाँचिंग
Comments (0)
Add Comment