खास गेमिंग मोडसह, सुपरफास्ट चार्जिंग असणारे Boult Y1 Pro लवकरच होणार लाँच, ‘ही’ असेल किंमत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 14 Sep 2023, 3:49 pm

Boult कंपनी आणखी एक दमदार इअरबड्स १८ सप्टेंबरला लाँच करणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये कॉम्बॅट गेमिंग मोडसह टाईप सी फास्ट चार्जिंग असणार आहे. याची किंमतही बजेटमध्ये असल्याचं दिसून येत आहे.

Source link

boult y1 pro tws launchingboult y1 pro tws pricebudget twsबजेट इअरबड्सबोल्ट वाय 1 प्रो
Comments (0)
Add Comment