कोल इंडिया लिमिटेडमध्ये ५६० जागांसाठी भरती; १२ ऑक्टोबरपासून अर्जप्रक्रियेला सुरुवात


Coal India Recruitment 2023: नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी बातमी आहे. कोल इंडिया अंतर्गत ५६० पदांसाठी भरतीची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात.

Source link

Coal India RecruitmentCoal India Recruitment 2023gategate scoregovernment jobsmining jobs in india
Comments (0)
Add Comment