पदाचे नाव आणि पदसंख्या:
मुख्य महाव्यवस्थापक – ३ जागा
अतिरिक्त महाव्यवस्थापक – १ जागा
वरिष्ठ व्यवस्थापक – ३ जागा
व्यवस्थापक – ३ जागा
उपमहाव्यवस्थापक – १ जागा
एकूण पद संख्या – ११ जागा
शैक्षणिक पात्रता:
मुख्य महाव्यवस्थापक – संबंधित विषयतील पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीए, एमएसडब्ल्यू आणि कामाचा अनुभव
अतिरिक्त महाव्यवस्थापक – संबंधित विषयतील पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीए, एमएसडब्ल्यू आणि कामाचा अनुभव
वरिष्ठ व्यवस्थापक -संबंधित विषयातील इंजींनीयरिंग पदवी, पदव्युत्तर पदवी, एमबीए आणि कामाचा अनुभव
व्यवस्थापक – संबंधित विषयातील इंजींनीयरिंग पदवी, पदव्युत्तर पदवी
उपमहाव्यवस्थापक – संबंधित विषयातील इंजींनीयरिंग पदवी, पदव्युत्तर पदवी
(या व्यतिरिक्त या पदांच्या सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी गोवा शिपयार्ड लिमिडेट भरती २०२३ ची अधिसूचना वाचावी. अधिसूचनेची लिंक खाली दिलेली आहे.)
(वाचा: Jobs In Gokul Milk: ‘कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ’ अंतर्गत मार्केटिंग सुपरवायजर पदासाठी भरती, आजच करा अर्ज..)
वेतनश्रेणी:
मुख्य महाव्यवस्थापक – १ लाख ते २ लाख ६० हजार रुपये.
अतिरिक्त महाव्यवस्थापक – ८० हजार ते २ लाख २० हजार रुपये.
वरिष्ठ व्यवस्थापक – ७० हजार ते २ लाख रुपये
व्यवस्थापक – ६० हजार ते १ लाख ८० हजार रुपये.
उपमहाव्यवस्थापक – ५० हजार ते १ लाख ६० हजार रुपये.
नोकरी ठिकाण: गोवा
अर्ज पद्धती: ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७ ऑक्टोबर २०२३
अधिकृत वेबसाईट: goashipyard.in
या भरतीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1iKnfwLZovBSwOU06JTFWmBuW-Ku33CMX/view या लिंकवर क्लिक करा.
(वाचा: NHM Solapur Recruitment 2023: सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागात विविध पदांसाठी भरती! जाणून घ्या भरतीचे तपशील..)