या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून तो ई-मेल द्वारे पाठवायचा आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २० सप्टेंबर ही शेवटची तारीख असेल. या भरती प्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन आणि सर्व निकष पुढीलप्रमाणे…
पदाचे नाव आणि पद संख्या:
रेडिओ जॉकी – ३ जागा
लिपिक सह टायपिस्ट – १ जागा
शिपाई सह सुरक्षा गार्ड – १ जागा
यंग प्रोफेशनल-I – १ जागा
यंग प्रोफेशनल- II – १ जागा
एकूण रिक्त जागा – ७
शैक्षणिक पात्रता:
रेडिओ जॉकी – बारावी परीक्षा उत्तीर्ण, साऊंड एडिटिंगचा अनुभव, तसेच कोणत्याही रेडियो स्टेशन मध्ये आरजे आणि संकलक म्हणून काम केलेले असावे.
लिपिक सह टायपिस्ट – पदवीधर, एमएस- सीआयटी आणि इंग्रजी- मराठी टायपिंगचा एक वर्षांचा अनुभव.
शिपाई सह सुरक्षा गार्ड – बारावी किंवा पदवीधर आणि एक वर्षाचा संबधित कामाचा अनुभव
यंग प्रोफेशनल-I – B. Tech. Agril. Engg
यंग प्रोफेशनल- II – M. Tech. Agril. Engg. (IDE/SWCE)/ M. Sc. Agri IWM/ Horticulture
(याशिवाय सविस्तर पात्रता जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचावी. अधिसूचनेची लिंक खाली दिलेली आहे.)
वेतन:
रेडिओ जॉकी – १४ हजार
लिपिक सह टायपिस्ट – १२ हजार
शिपाई सह सुरक्षा गार्ड – ९ हजार
यंग प्रोफेशनल-I – २५ हजार
यंग प्रोफेशनल- II – ३५ हजार
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्यासाठी ई-मेल पत्ता:
यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II या पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी pfdc_rahuri@yahoo.co.in या ईमेल आयडी वर आपला अर्ज पाठवावा.
तसेच इतर पदांसाठी अर्ज करणार्या उमेदवारांनी extn @rediffmail.com किंवा anandchavai.2009@gmail.com या ईमेल आयडीवर आपला अर्ज पाठवावा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २० सप्टेंबर २०२३
अधिकृत वेबसाईट: mpkv.ac.in
यंग प्रोफेशनल-I, यंग प्रोफेशनल- II या पदांसाठीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1lkdmbyeW33liTl-MATl7hWI44KdCr8zt/view या लिंकवर क्लिक करा.
इतर पदांसाठीची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1ke6hplgB8rmBSsIdYmN8eNzOm7kQtpzr/view या लिंकवर क्लिक करा.