मुंबई महानगरपालिका कार्यकारी सहाय्यक भरती २०२३
पदाचे नाव आणि पदसंख्या:
कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
एकूण जागा – ३
शैक्षणिक पात्रता: उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य , कला किंवा त्या समकक्ष शाखेतून पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा. उमेदवारला परेक्षेच्या प्रथम प्रयत्नातच किमान ४५% गुण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार महाराष्ट्र शासनाची इंग्रजी आणि मराठी टंकलेखन परीक्षा ३० शब्द प्रतिमिनिट या वेगात उत्तीर्ण असावा.
(वाचा: MPKV Rahuri Recruitment 2023: महात्मा फुले कृषी विद्यापीठात विविध रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज…)
वेतन: २० हजार रुपये
नोकरी ठिकाण: मुंबई/ घाटकोपर
अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शेठ व्ही. सी. गांधी आणि एम.ए. व्होरा महानगरपािलका सर्वसाधारण रुग्णालय, राजावाडी, घाटकोपर (पूर्व)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: २२ सप्टेंबर २०२३
निवड प्रक्रिया: मुलाखती
मुलाखतीची तारीख: २६ सप्टेंबर २०२३
भरतीच्या महितीसाठी पालिकेची अधिकृत वेबसाईट: portal.mcgm.gov.in
या भरती संदर्भातील सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/1Nl6lpaZz7xgeWbaploUa4NJF06T8xYtg/view या लिंकवर क्लिक करा.
अर्ज करा करायचा…
या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे. विहित तारखेनंतर म्हणजेच २२ सप्टेंबर २०२३ नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. अर्जा सोबतची कागदपत्रे साक्षांकीत केलेली असावी.
(वाचा: Ganeshotsav School Holidays 2023: कर्नाटकातील शाळांमध्ये गणेशोत्सव सुट्टीचा पेच? वाचा काय आहे प्रकरण…)