यासाठी ‘IRCTC’ ने इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज देण्यासाठी आवाहन केले असून या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या पदांसाठीची शैक्षणिक पात्रता, वेतन, वयोमर्यादा आणि अर्ज कसा करायचा ते पुढीलप्रमाणे…
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन भरती २०२३ चे सविस्तर तपशील:
पद आणि पदसंख्या:
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) : ८
एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट : २
एचआर एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंट : २
ह्युमन रिसोर्स – ट्रेनिंग : १
एक्झिक्युटिव्ह-एचआर : १
मीडिया कोऑर्डिनेटर : १
एकूण पदसंख्या : १५
(वाचा: Ganeshotsav School Holidays 2023: कर्नाटकातील शाळांमध्ये गणेशोत्सव सुट्टीचा पेच? वाचा काय आहे प्रकरण…)
शैक्षणिक पात्रता:
कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA) : दहावी उत्तीर्ण आणि NCVT/SCVT शी संलग्न शिक्षण संस्थेतून आयटीआय प्रमाणपत्र.
एक्झिक्युटिव्ह – प्रोक्योरमेंट: वाणिज्य शाखेतून पदवी/ सीए इंटर / सप्लाय चेन किंवा त्या समकक्ष पदवी..
एचआर एक्झिक्युटिव्ह – पेरोल आणि एम्प्लॉई डेटा मॅनेजमेंटए : कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण
क्झिक्युटिव्ह-एचआर : कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण
ह्युमन रिसोर्स – ट्रेनिंग : कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण
मीडिया कोऑर्डिनेटर : कोणत्याही विषयातील पदवी उत्तीर्ण
वयोमर्यादा: किमान १५ ते कमाल २५ वर्षे. ओबीसी प्रवर्गाला कमाल वयोमर्यादेत ३ वर्षांची सूट तर एससी/ एसटी प्रवर्गाला ५ वर्षांची सूट.
अर्जाची पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० सप्टेंबर २०२३
‘आयआरसीटीसी’ची अधिकृत वेबसाईट: http://www.irctc.com
या भरती संदर्भातील सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी https://drive.google.com/file/d/18StKSldzc9Yhlhs34kiDHDu1LFI7xqpY/view या लिंकवर क्लिक करा.
अर्ज कसा करावा:
‘आयआरसीटीसी’च्या या भरतीसाठी उमेदवारांना केंद्र सरकारच्या https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करणे बंधनकारक आहे. याशिवाय अर्ज करण्याआधी वर दिलेली अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा. निवडलेल्या उमेदवारांना महिना ५ हजार ते ९ हजार असा पदांनुसार प्रशिक्षणार्थी भत्ता दिला जाईल.
(वाचा: BMC Recrutiment 2023: सुवर्णसंधी! मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहाय्यक पदासाठी भरती; आजच करा अर्ज..)