कॅनडामध्ये राहणार्‍या भारतीय विद्यार्थी आणि नागरिकांना सावधतेचा इशारा; केंद्र सरकारने जाहीर केली ही मार्गदर्शक तत्वे


India Canada Row: शीख फुटीरतावादी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडामधील संबंध अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेनंतर कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांवर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून भारतीय विद्यार्थी आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

Source link

CanadaCentral Government Of Indiaforeign educationgraduate programsgraduationGuidelines For Indian StudentsHardeep Singh NijjarIndia Canada Rowstudy abroadstudy in uk
Comments (0)
Add Comment