या पदांनुसार इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज ऑनलाईन ई-मेल पद्धतीने करायचा असून ०१ ऑक्टोबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रत आणि नोकरीविषयीची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे…
पदाचे नाव आणि पदसंख्या:
सहायक प्राध्यापक – ११ पदे (आर्ट्स ३ जागा/ कॉमर्स २ जागा/ सायन्स ६ जागा)
ग्रंथपाल – १ पद
शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक – १ पद
एकूण रिक्त पदसंख्या – १३ जागा
शैक्षणिक पात्रता: यूजीसीच्या नियमाप्रमाणे या पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे. तसेच उमेदवाराचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे.
(वाचा: FTII Pune Recruitment 2023: एफटीआयआय, पुणे येथे मुख्य लेखाधिकारी पदाची भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील..)
वेतन: वेतन हे उमेदवाराचे शिक्षण, अनुभव पाहून यूजीसीच्या नियमाप्रमाणे ठरवले जाईल.
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज करण्याची पद्धती: ऑनलाईन ई-मेल द्वारे.
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: संस्थापक सचिव आणि मुख्य व्यवस्थापकीय विश्वस्त यांना ईमेल द्वारे अर्ज पाठवायचा आहे.
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल आयडी: icacs@indiraedu.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ ऑक्टोबर २०२३
संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ:https://icacs.ac.in/
सविस्तर जाहिरात वाचण्यासाठी ”या” लिंकवर क्लिक करा.
अर्ज कसा करावा: या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज करायचा आहे. आपला अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसोबत वरील ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना/जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करताना काही कमतरता किंवा माहिती अपूर्ण असल्यास अर्ज बाद केला जाईल.
(वाचा: KVK Kolhapur Bharti 2023: कृषी विज्ञान केंद्र कोल्हापूर येथे सहाय्यक पदासाठी भरती! आजच करा अर्ज..)