(TIFR, MUMBAI) ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
लिपिक प्रशिक्षणार्थी – ०५
प्रशिक्षणार्थी – ०९
एकूण रिक्त पदसंख्या – १४
शैक्षणिक पात्रता:
लिपिक प्रशिक्षणार्थी – मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून पदवीधर असणे आवश्यक. तसेच टंकलेखनासह संगणकाचे उत्तम ज्ञान असावे.
प्रशिक्षणार्थी – राष्ट्रीय मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून संबधित ट्रेड मधील आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(वाचा: SAI Recruitment 2023: भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील…)
नोकरीचे ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा: २८ वर्षे.
अर्जाची पद्धत: ऑनलाईन
निवड प्रक्रिया: थेट मुलाखतीद्वारे
वेतन:
लिपिक प्रशिक्षणार्थी – २२ हजार रुपये.
प्रशिक्षणार्थी – १८ हजार ५०० रुपये.
मुलाखतीचा पत्ता: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, १ होमी भाभा रोड, नेव्ही नगर, कुलाबा, मुंबई ४०० ००५.
मुलाखतीची तारीख:
प्रशिक्षणार्थी – १६ ऑक्टोबर २०२३
लिपिक प्रशिक्षणार्थी – २१ ऑक्टोबर २०२३
भरती संदर्भातील सविस्तर महिती जाणून घेण्यासाठी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ या संस्थेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या भरतीसंदर्भात प्रशिक्षणार्थी पदाची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरतीसंदर्भात लिपिक प्रशिक्षणार्थी पदाची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठीundefined येथे क्लिक करा.
(वाचा: Bombay College Of Pharmacy Recruitment 2023: ‘बॉम्बे कॉलेज ऑफ फार्मसी मुंबई’ येथे विविध पदांची भरती! आजच करा अर्ज..)