‘नॉर्दन कोलफील्ड अप्रेंटीस भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
शिकाऊ प्रशिक्षणार्थी – एकूण जागा ११४०
या पदांची विभागवर मांडणी
इलेक्ट्रॉनिक मॅकॅनिक – १३
इलेक्ट्रिशन – ३७०
फिटर – ५४३
वेल्डर – १५५
मोटर मॅकॅनिक – ४७
ऑटो इलेक्ट्रिशन – १२
एकूण पद संख्या – ११४०
(वाचा: SAI Recruitment 2023: भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत मोठी भरती! जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील…)
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून १० वी परीक्षा उत्तीर्ण तसेच संबधित ट्रेड मधील आयटीआय अभ्यासक्रम उत्तीर्ण असणे आवश्यक.
वयोमर्यादा: किमान १८ ते कमाल २६ वर्षे. कमाल वयोमार्यादेत ओबीसी प्रवर्गाला ३ वर्षे टीआर एससी/ एसटी प्रवर्गाला ५ वर्षे सूट.
वेतनश्रेणी/ प्रशिक्षणार्थी मानधन: ७,७०० रुपये- ते ८,०५० रुपये.
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ ऑक्टोबर २०२३
निवड प्रक्रिया: संगणक आधारित चाचणी
या भरतीसंदर्भात विस्तृत माहिती वाचण्यासाठी ‘एनसीएल’च्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज कसा करावा: वरील पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पात्र उमेदवारांनी ‘एनसीएल’च्या अधिकृत वेबसाइटद्वारेच अर्ज करायचा आहे. अर्ज कसा करावा याच्या सविस्तर सूचना अधिसूचनेत नमूद केल्या आहेत. अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. शेवटच्या तारखेनंतर म्हणजे १५ ऑक्टोबर २०२३ नंतर आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत.
(वाचा: TIFR Mumbai Recruitment 2023: टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांची भरती, जाणून घ्या नोकरीची सविस्तर माहिती..)