Redmi 43inch 4K Ultra HD TV: हा ४२,९९९ रुपयांच्या ऐवजी २०,४९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर ५,५०० रुपयांपर्यंतची मॅक्सिमम सूट दिली जात आहे.
OnePlus TV 43 Y1S Pro: ह्या टीव्हीची किंमत ३९,९९९ रुपये आहे, त्याऐवजी हा २६,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा नो-कॉस्ट ईएमआयसह देखील खरेदी करता येईल.
हे देखील वाचा: iPhone 15 नव्हे तर ‘हा’ असेल सर्वात स्वस्त नवा अॅप्पल मोबाइल; डिजाईन व फीचर्स लीक
LG 50 inch 4K Ultra HD: ह्याची किंमत ६०,९९० रुपये आहे परंतु हा डिस्काउंटसह ४०,९९० रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर १,००० रुपयांचा कुपन डिस्काउंट देखील दिला जात आहे.
Vu 55-inch Masterpiece Glo QLED TV: ह्याची मूळ किंमत ८०,००० रुपये आहे. हा डिस्काउंटसह ६२,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल. कुपनच्या माध्यमातून ३,००० रुपयांची सूट दिली जाईल.
Samsung Crystal 4K iSmart UHD TV: ह्या टीव्हीची मूळ किंमत ५२,९९० रुपये आहे. जो सेलमध्ये ३२,९९० रुपयांमध्ये विकत घेता येईल. त्याचबरोबर अॅमेझॉनच्या १,००० रुपयांच्या डिस्काउंट कुपनचा वापर करता येईल.
Acer 50-inch V Series 4K Ultra HD QLED TV: तसे पाहता ह्या टीव्हीची किंमत ५९,९९९ रुपये आहे. परंतु हा डिस्काउंटनंतर ३२,४९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा: Vivo च्या जबरदस्त 5G Phone वर मिळवा ३००० रुपयांचा डिस्काउंट; पहिल्याच सेलमध्ये शानदार ऑफर
65-inch Sony Bravia 4K Ultra HD TV: हा ६५ इंचाचा टीव्ही १,३९,९०० रुपयांच्या ऐवजी ८२,९९० रुपयांमध्ये विकत घेता येईल.
55-inch Hisense U7H TV: हा टीव्ही ६९,९९९ रुपयांच्या ऐवजी २५,९९९ रुपयांमध्ये लिस्ट केला गेला आहे.