‘भारतीय तटरक्षक दल उत्तर-पश्चिम मुख्यालय भरती २०२३’ मधील पद आणि पदसंख्या:
एमटी फिटर – ०१ जागा
एकूण जागा – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: या पदाच्या समकक्ष पदावर केंद्र किंवा राज्य सरकारच्या अखत्यातील सेवेत अथवा संस्थेत कामाचा अनुभव. इतर सविस्तर पात्रता तटरक्षक दलाच्या अधसूचनेत नमूद करण्यात आली आहे. अधिसूचनेची लिंक खाली नमूद केली आहे.
(वाचा: Pune District Court Bharti 2023: पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे लेखापाल पदाची भरती! चुकूनही चुकवू नका संधी..)
अर्ज पद्धती: ऑफलाईन
वयोमर्यादा: ५६ वर्षे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: कमांडर हेडक्वार्टर, कोस्ट गार्ड क्षेत्र (उत्तर-पश्चिम), पोस्ट बॉक्स नंबर-०९, सेक्टर-११, गांधीनगर, गुजरात- ३८२०१०.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ३० नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तटरक्षक दलाच्या या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
‘भारतीय तटरक्षक दल उत्तर-पश्चिम मुख्यालय भरती २०२३’ ची सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज कसा करावा: या भरतीकरिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करताना अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी. अर्ज भरून झाल्यावर अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावी. सर्व तपशील पुन्हा एकदा पडताळून पहावे, कारण अपूर्ण अर्ज बाद केले जातील. तसेच शेवटच्या तारखेनंतर म्हणजेच ३० नोव्हेंबर २०२३ नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
(वाचा: TIFR Mumbai Recruitment 2023: टाटा मूलभूत संशोधन संस्थेत विविध पदांची भरती, जाणून घ्या नोकरीची सविस्तर माहिती..)