स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मोठ्या पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत शेवटचे दोन दिवस


SBI SO Bharti 2023: स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत ऑफिसर पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याच्या पायर्‍यांविषयी माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. शिवाय, उमेदवारांनी सूचना वाचल्यानंतरच अर्ज करण्याच्या सूचना एसबीआयच्यावतीने देण्यात आल्या आहेत.

Source link

Banking Jobspan indiasbi apprenticesbi job vacancysbi jobsSBI Recruitment 2023sbi so recruitment 2023sbi specialist officer bharti 2023state bank of indiaस्टेट बँक ऑफ इंडिया
Comments (0)
Add Comment