वैद्यकीय अधिकारी – ०१ जागा
एकूण पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता: मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता असलेल्या शिक्षण संस्थेतून एमबीबीएस किंवा त्या समकक्ष पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. उमेदवारणे रोटेटरी इंटर्नशिप केलेली असणे गरजेचे आहे.
नोकरी ठिकाण: नवी मुंबई
वयोमर्यादा: खुल्या प्रवर्गास कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे तर राखीव प्रवर्गास कमाल वयोमार्यादा ४३ वर्षे.
निवड प्रक्रिया: मुलाखती द्वारे
मुलाखतीचा पत्ता: आरोग्य विभाग, ३ रा मजला, नमुंमपा मुख्यालय, प्लॉट न. ०१, से. १५ ए, किल्ले गावठाण जवळ, सी.बी.डी. बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्याकरिता नवी मुंबई महानगर पालिकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात सविस्तर अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा: Postal Life Insurance Mumbai Bharti 2023: दहावी पास उमेदवारांसाठी टपाल जीवन विमा विभागात नोकरी!)