दहावी पास उमेदवार करू शकतात भारतीय गुप्तचर विभागात नोकरीसाठी अर्ज


Intelligence Bureau Recruitment 2023: भारतीय गुप्तचर संस्थेत (Intelligence Bureau of India) सामील होऊन देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इंटेलिजन्स ब्युरोकडून ६७७ पदांवर भरती केली जाणार आहे. त्यासाठी १४ ऑक्टोबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून, अर्ज प्रक्रिया सुरू झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकणार आहेत.

Source link

defence jobsib indiaindianindian intelligence bureauintelligence bureauintelligence bureau recruitmentintelligence bureau recruitment 2023jobs for ssc passoutssarkari naukriSecrets Mission
Comments (0)
Add Comment