बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारीका पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी भरती; ६ महिन्यांच्या कंत्राटी तत्वावर नोकरीची संधी


BMC Recruitment 2023: बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत परिचारीका पदांच्या ७ रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर २०२३ आहे.

Source link

BMCbmc hospitalbmc jobsbmc naukaribmc nursesbmc recruitment 2023hospital job opportunitynurses contactual jobsnursing jobssarkari nukari
Comments (0)
Add Comment