बीएचईएलमध्ये विविध पदांच्या तब्बल ७५ जागांसाठी भरती; २५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया


BHEL Bharti 2023: Bharat Heavy Electricals Limited मध्ये अनेक पदांवर भरती प्रक्रिया सुरू होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन या पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकतात. २५ ऑक्टोबर २०२३ रोजी भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. तर, १५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत या जागांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे, उमेदवारांना विहित तारखेपर्यंत अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

Source link

bharat heavy electricals limitedbharat heavy electricals limited recruitment 2023bhelbhel bharti 2023bhel recruitment 2023government jobsjob opening in bheljob openings near mejobs at bheljobs for civil engineers
Comments (0)
Add Comment