(फोटो सौजन्य : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग अधिकृत वेबसाइट)
जलसंपदा विभाग, सातारा मधील या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ नोव्हेंबर २०२३ असून, पात्र उमेदवरांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
(वाचा : BHEL Recruitment 2023: बीएचईएलमध्ये विविध पदांच्या तब्बल ७५ जागांसाठी भरती; २५ ऑक्टोबर २०२३ पासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया)
पदभरतीचा तपशील :
संस्था : जलसंपदा विभाग, सातारा
भरले जाणारे पद : अभियंता
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
नोकरी करण्याचे ठिकाण : सातारा
निवड प्रक्रियेविषयी :
निवड प्रक्रिया : थेट मुलाखतीच्या माध्यमातून
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कार्यकारी अभियंता, सातारा सिंचन विभाग, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
मुलाखतीचा पत्ता : मा. अधीक्षक अभियंता, सातारा सिंचन मंडळ, सिंचन भवन, कृष्णानगर, सातारा
महत्त्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०६ नोव्हेंबर २०२३
मुलाखतीची तारीख : २१ नोव्हेंबर २०२३
(वाचा : Indian Post Recruitment 2023: भारतीय टपाल विभागात ‘स्टाफ कार ड्रायव्हर’ पदासाठी भरती, असा करा अर्ज)
अशी पार पडेल निवड प्रक्रिया :
1. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. इच्छुक आणि पात्र उमेदवांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
3. मुलाखतीला येताना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावी.
4. मुलाखतीला जाण्यापूर्वी अर्जदाराने ऑफलाइन अर्ज संबंधित अधिकार्याकडे दिलेल्या वेळेत जमा केलेला असणे अनिवार्य आहे.
जलसंपदा विभाग, सातारा येथील जागांसाठी असा करा अर्ज :
1. या पदासाठी उमेदवारांनी वरील दिलेल्या पत्यावर अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज दिलेल्या कालावधीत सादर करावे.
महत्त्वाच्या लिंक्स :
जलसंपदा विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
जलसंपदा विभाग, सातारा अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी अर्जाचा नमूना पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : MOIL Recruitment 2023: एमओआयएल अंतर्गत नवीन भरती; १० वी पास उमेदवारही करू शकतात अर्ज)