​स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; जाणून घ्या पदे, पात्रता, वेतन

State Bank of India Recruitment 2023: ‘एसबीआय’ म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत भरती सुरू आहे. ही भरती बँकेतील ‘रिझोल्व्हर्स’ या पदासाठी राबवण्यात आली असून या पदाच्या एकूण ९४ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ने अधिसूचना जाहीर केली आहे.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २१ नोव्हेंबार ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरती प्रक्रियेतील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया यांचे याबाबत सविस्तर माहिती पाहूया..

‘स्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३’ पदे आणि पदसंख्या:
रिझोल्व्हर्स – ९४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ९४ जागा

शैक्षणिक पात्रता: अर्जदार उमेदवार हा ‘स्टेट बँक इंडिया’ चा निवृत्त अधिकारी असावा. या व्यतिरिक्त कोणतीही विशेष शैक्षणिक पात्रता नाही. अधिकची माहिती अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचनेची लिंक खाली जोडली आहे.

वेतन: (मासिक)
ग्रेड १ – ४० हजार
ग्रेड २ – ४० हजार
ग्रेड ३ – ४५ हजार

वयोमर्यादा: कमाल वय ६५ वर्षे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २१ नोव्हेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भात सविस्तर अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरतीसकरिता थेट अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजे २१ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. तसेच अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

(वाचा: Maha RERA Recruitment 2023: ‘महाराष्ट्र रेरा’ मध्ये १२वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी; आजच करा अर्ज)

Source link

SBI Bharti 2023SBI Recruitment 2023state bank of india jobsstate bank of india recruitment 2023एसबीआय भरतीस्टेट बँक ऑफ इंडियास्टेट बँक ऑफ इंडिया भरतीस्टेट बँक ऑफ इंडिया भरती २०२३
Comments (0)
Add Comment