या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन म्हणजेच ई-मेल पद्धतीने करायचा असून १५ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती घेऊया.
‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
सल्लागार – ०४ जागा
एकूण रिक्त पदसंख्या : ०४ जागा
शैक्षणिक पात्रता: अर्जदार उमेदवार अभियंता किंवा ऑफिसर पदावरून आरसीएफ पीएचपी प्लांट मधून निवृत्त असावा. त्यांना आरसीएफ पीएचपी प्लांटमधील कंट्रोल पॅनल नियंत्रणाचा अनुभव असावा.
(वाचा: Tips For History Study: इतिहास शिकताना तारखा लक्षात ठेवणं कठीण जातय? मग ‘या’ सोप्या टिप्स एकदा वाचाच)
नोकरी ठिकाण: मुंबई
वयोमर्यादा: ६५ वर्षे
अर्ज पद्धती: ऑनलाइन / ई-मेल द्वारे
अर्ज करण्यासाठी ई-मेल पत्ता: advisor@rcfltd.com
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ नोव्हेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन म्हणजेच ई-मेल पद्धतीने पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे आवश्यक ती सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडावी. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Mumbai Custom Recruitment 2023: ‘मुंबई कस्टम विभाग’ येथे विविध पदांची भरती; जाणून घ्या पदे, पात्रता आणि वेतन)