१२ वी पास महिला उमेदवारांसाठी कामाची सुवर्णसंधी; सांगलीत अंगणवाडी मदतनीस पदासाठी भरतीला सुरुवात


Anganwadi Bharti 2023 Sangali: एकात्मिक बाल विकास सेवा योजना केंद्र सरकार पुरस्कृत योजने अंतर्गत बाल विकास प्रकल्प आधिकारी नागरी सांगली शहरद्वारे अंगणवाडी मदतनीस पदांच्या एकूण ८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. पदभरतीच्या अधिक महितीसाठी आणि अर्जाविषयीच्या महत्त्वाच्या महितीसाठी हा लेख नक्की वाचा.

Source link

Anganwadi Bharti 2023Anganwadi Bharti SangaliJobs For 12th Pass WomensSangali anganwadi bhartisangali jobssangali news todayअंगणवाडी मदतनीस पदभरतीसांगली
Comments (0)
Add Comment