इंजिनिअर्ससाठी मोठी संधी, मिळणार ६० हजारांपर्यंत पगार; वाणिज्य मंत्रालय आयटीपीओमध्ये भरती


ITPO Recruitment 2023 of Young Professionals : वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन अंतर्गत यंग प्रोफेशनल्सच्या पदांसाठी भरती सुरू असून, उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकतात. १९ नोव्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

Source link

india trade promotion organizationitpoITPO Recruitment 2023ITPO Recruitment 2023 of Young ProfessionalsJobs For engineersMinistry of Commerce and Industryyoung professionalsइंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनयंग प्रोफेशनल्स
Comments (0)
Add Comment