पदभरतीचा तपशील :
संस्था : रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट
भरले जाणारे पद : ज्युनियर रिसर्च फेलो (जेआरएफ)
पद संख्या : ७ पदे
नोकरीचे ठिकाण : पुणे
वयोमर्यादा : २८ वर्षे
निवड प्रक्रिया : मुलाखतीच्या माध्यमातून
मुलाखतीची तारीख : ३० नोव्हेंबर २०२३
(वाचा : NEEPCO मध्ये शिकाऊ उमेदवारीची संधी, १० वी पास उमेदवार अर्ज करू शकणार; परिक्षेशिवाय होणार निवड)
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
Junior Research Fellow (ज्युनियर रिसर्च फेलो) पदासाठी अर्ज करणार्या उमेदवारने वैध नेट / गेटच्या स्कोअरसहित प्रथम श्रेणीत बी.ई / बी.टेक. उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
मेकॅनिकल इंजिनिअरिंगसह, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन, मटेरियल सायन्स, पॉलिमर सायन्स आणि समतुल्य विषयशाखांमधील उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
(शैक्षणिक पात्रतेविषयी अधिक महिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.)
मिळणार एवढा पगार :
DRDO च्या Junior Research Fellow पदावर निवड होणार्या उमेदवारला दरमहा ३७ हजार रुपये पगार मिळणार आहे.
अशी पार पडणार भरती प्रक्रिया :
1. वरील पदांकरीता निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे होणार आहे.
2. उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
3. मुलाखतीची तारीख ३० नोव्हेंबर २०२३ आहे.
4. इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहेत.
काही महत्वाच्या लिंक्स :
डीआरडीओ भरतीविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी मूळ जाहिरात वाचा. जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा.
डीआरडीओच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : कॉम्प्युटर सायन्स पदवीधरांसाठी सुवर्णसंधी; नामांकित कंपनीत लीड सॉफ्टवेअर इंजिनीअर पदासाठी भरती)