नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून ०४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
प्रोजेक्ट असोसिएट-I – ०२ जागा
एकूण पदसंख्या – ०२ जागा
शैक्षणिक पात्रता: उमेदवार अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञान विषयात पदवी किंवा पदव्युत्तर असावा. बी-टेक/ बीई किंवा एम-टेक/ एमई उत्तीर्ण. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
(B. Tech./ B.E. in ECE/ EE or relevant area with a CGPA of at least 6.5 on a scale of 10 or 60 %. OR
M.Tech. / M.E. in ECE/ EE or relevant area with a CGPA of at least 6 on a scale of 10 or 60 %.)
वेतन : ४० हजार (मासिक)
(वाचा: IDBI Bank Bharti 2023: ‘आयडीबीआय’ बँकेत २१०० पदांसाठी महभरती; जाणून घ्या नोकरीचे सर्व तपशील)
नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धती: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०४ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: ZP Nagpur Recruitment 2023: नागपूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदांची भरती, थेट मुलाखत पद्धतीने होणार निवड)