नोकरीचा राजीनामा देताना ‘या’ पाच गोष्टींची काळजी घ्या; अन्यथा…


How To Quit A Job: तुम्ही नोकरी सोडण्याच्या तयारीत असाल आणि राजीनामा देत असाल तर तो देण्याआधी थोडा धीर धरा. केवळ राजीनामा देऊन चालत नाही तर तुमची राजीनामा देण्याची पद्धती योग्य असायला हवी. कंपन्यांचे काही नियम अटी याविषयी सजगता बाळगायला हवी. त्यामुळे राजीनामा देताना नेमकी काय काळजी घ्यावी, याविषयी आज जाणून घेऊया.

Source link

How To Quit A JobJob Resign TipsResign From a Job Professionallyनोकरी सोडताना काय करावेराजीनामा अर्ज कसा लिहावाराजीनामा पत्र कसे लिहावे
Comments (0)
Add Comment