आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान ६०% किंवा त्याच्या समतुल्य CGPA सह पदवीधर उमेदवार या जगांस्तही अर्ज करू शकणर आहेत.
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी ही मर्यादा किमान ५५ % किंवा त्याच्या समतुल्य CGPA सह पदवीधर अशी ठेवण्यात आली आहे.
- फ्रेशर्स या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
वयोमर्यादा :
सदर भरती अंतर्गत अर्ज करणार्या उमेदवारांचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
अशी असणार निवड प्रक्रिया :
पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज भरावा लागेल
AAICLAS चे (www.aaiclas.aero) “career” कॉलम अंतर्गत Engagement Advertisement No. 11 of 2023 हा अर्ज भरावा.
ऑनलाइन अर्जासोबत फक्त खालील कागदपत्रांच्या प्रती जोडणे आवश्यक आहे :
मॅट्रिक/उच्च माध्यमिक प्रमाणपत्रे
पदवी प्रमाणपत्र/पदवी किंवा तात्पुरती पदवी प्रमाणपत्र
पदवीचे गुणपत्र
जात / श्रेणी प्रमाणपत्र (असल्यास)
आधार कार्ड प्रमाणपत्र
अर्जावर एक अलीकडील पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो (max 20KB size) अर्ज शुल्क (ऑनलाइन)
स्कॅन केलेली स्वाक्षरी (max 20KB size)
महत्त्वाचे :
शॉर्ट-लिस्टेड उमेदवारांना प्रतिबद्धता करण्यापूर्वी खालील प्रक्रिया पार पाडावी लागेल
कंपनीने ठरवलेल्या क्रमानुसार: –
i. डोळा / रंग अंधत्व तपासणी.
ii. दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता असावी.
iii. वस्तू ओळखण्याची क्षमता – क्ष-किरण उपकरणांद्वारे हायलाइट.
iv. चांगले तोंडी आणि लेखी संवाद कौशल्य.
v. चांगली शारीरिक ताकद आणि क्षमता
(वाचा : IDFC Bank Jobs 2023 : आयडीएफसी फर्स्ट बँकेत ‘एरिया सेल्स मॅनेजर’ पदासाठी भरती; दिल्लीत काम करण्याची संधी)
अर्ज शुल्काविषयी :
सामान्य आणि ओबीसी : ७५० रुपये
SC, ST आणि महिला : १०० रुपये
मिळणार एवढा पगार :
- पहिल्या वर्षी ३० हजार रुपये दरमहा
- दुसऱ्या वर्षी ३२ हजार रुपये दरमहा आणि
- तिसऱ्या वर्षी ३४ हजार रुपये दरमहा वेतन दिले जाईल.
याप्रमाणे अर्ज करा:
- aaiclas.aero/career या अधिकृत वेबसाइटला भेट द्या .
- एएआय कार्गो लॉजिस्टिक अँड अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (एएआयसीएलएएस) मधील कर्मचार्यांची ३ वर्षांच्या टर्म एंगेजमेंट कॉन्ट्रॅक्टवर सिक्युरिटी स्क्रीनर (फ्रेशर) म्हणून नोकरीच्या संधी.
- याच्या समोर, Action विभागात Apply वर क्लिक करा.
- आता नोंदणी करा.
- नोंदणी केल्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल.
- लॉग इन करा आणि फॉर्म भरा.
- फॉर्म सबमिट करून, त्याची प्रिंट घेऊन ठेवा.
महत्त्वाच्या लिंक्स :
आईक्लास भरतीचे Official Notifications पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
आईक्लास भरतीसाठी ऑफिशियल वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
(वाचा : Naval Dockyard Recruitment 2024 : दहावी, आयटीआय पास तरुणांसाठी सुवर्णसंधी; नेव्हल डॉकयार्डने जाहीर केली नवीन भरती)