या पदाकरिता इच्छुका आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून ०५ जानेवारी २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ही भरती नागपूर येथील मुख्यालयासाठी होणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या:
मुख्य दक्षता अधिकारी (Chief Vigilance Officer ) – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
पात्रता: पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवारला व्यवस्थापकीय कामांचा अनुभव हवा. तसेच त्याने समकक्ष दर्जाच्या कामाचा अनुभव हवा. या व्यतिरिक्त सविस्तर पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
(Officers belonging to organized Group-A Services drawing their pay in the scale of Senior Administrative Grade (SAG) in their cadres (Functional/ Non-Functional) will be eligible)
(वाच: ROF Maharashtra Recruitment 2023: राज्याच्या ‘आरओएफ’ विभागात दहावी पास उमेदवारांसाठी भरती, आजच करा अर्ज)
नोकरी ठिकाण: नागपूर
वयोमर्यादा: कमाल ५६ वर्षे
अर्ज पद्धती: ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ जानेवारी २०२४
निवड प्रक्रिया: मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जनरल मॅनेजर (एचआर), महा-मेट्रो कार्यालय, मेट्रो भवन, व्हीआयपी रोड, दीक्षाभूमी जवळ, रामदास पेठ, नागपूर, ४४००१०.
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच ०५ जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.
(वाचा: Pune University Recruitment 2023: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ‘या’ पदासाठी भरती; आजच करा अर्ज)