महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामध्ये भरती; ‘या’ दिवसापर्यंत करता येणार अर्ज

Department of Animal Husbandry : पशुसंवर्धन विभाग, पुणे अंतर्गत सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी पदाची रिक्त जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. सदर भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. उमेदवारांनी १५ डिसेंबर २०२३ पर्यंत खालील पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत.

पदभरतीचा तपशील :

विभाग : पशुसंवर्धन विभाग, पुणे (महाराष्ट्र शासन)
भरले जाणारे पद : सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज करण्याची पद्धत : संपूर्णपणे ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १५ डिसेंबर २०२३

या पत्त्यावर पाठवा अर्ज :

पशुसंवर्धन आयुक्तालय, स्पायसर कॉलेजसमोर, औंध, पुणे, महाराष्ट्र-४११ ०६७
पशुसंवर्धन विभागातील भरतीसाठी असा करा अर्ज :

1. या भरतीसाठी उमेदवारांनी वरील पत्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
3. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. उशीरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
काही महत्वाच्या लिंक्स :

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातील भरतीची मूळ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

Source link

department of animal husbandrydepartment of animal husbandry recruitmentjobs at punePune Jobssarkari naukriपशुसंवर्धन विभागपशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन (भारत)महाराष्ट्र शासनसरकारी नोकरी
Comments (0)
Add Comment