नुकतीच पालिकेने याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली असून यामध्ये ‘सफाई कामगार’ पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून ११ डिसेंबर २०२३ पासून अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे. तसेच, १८ डिसेंबर २०२३ हो अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘बृहन्मुंबई महानगरपालिला एफ विभाग भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
सफाई कामगार – ०५ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०५ जागा
शैक्षणिक पात्रता :
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे उमेदवार किमान चौथी उत्तीर्ण असावा.
नोकरी ठिकाण : मुंबई
वयोमर्यादा : किमान २२ ते कमाल ४५ वर्ष
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य अधिकारी, ‘ए’ विभाग, १३४ – ई, शहीद भगतसिंह मार्ग, फोर्ट, मुंबई ४००००१.
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : ११ डिसेंबर २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच १८ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.