यामध्ये वैद्यकीय अधिकारी,, सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, टी. बी. हेल्थ व्हीजीटर, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, पी.पी.ए म. समन्वयक, समुपदेशक या अशा विविध पदांचा समावेश आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून २६ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या. पात्रता, वेतन याची सविस्तर माहीत जाणून घेऊया.
‘राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
वैद्यकीय अधिकारी – ०९ जागा
वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी – ०२ जागा
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ – ०५ जागा
वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक – ०१ जागा
सांख्यिकी सहाय्यक – ०३ जागा
टी. बी. हेल्थ व्हीजीटर – १३ जागा
औषधनिर्माता – ०५ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०६ जागा
पी.पी.ए म. समन्वयक – ०३ जागा
समुपदेशक – ०१ जागा
वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – ०६ जागा
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – ०३ जागा
वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ५८ जागा
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून त्याचे विस्तृत तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन: मासिक
वैद्यकीय अधिकारी / वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी – ६० हजार
सूक्ष्मजीव शास्त्रज्ञ – ७५ हजार
वरिष्ठ डॉट्स ए प्लस क्षय- एचआय व्ही पर्यवेक्षक/ वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक / वरीष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक / पी.पी.ए म. समन्वयक – २० हजार
सांख्यिकी सहाय्यक / औषधनिर्माता / प्रयोगशाळा तंत्रज्ञ / समुपदेशक – १७ हजार
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ – २५ हजार
टी. बी. हेल्थ व्हीजीटर – १५ हजार + १५०० रुपये
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज पद्धती : ऑफलाइन
निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, उप कार्यकारी आरोग्य अधिकारी (टीबी) यांचे कार्यालय, पहिला माळा, बावलावाडी म्युनिसिपल कार्यालय, व्होल्टास हाऊस समोर, डॉ. बी. आंबेडकर रोड, चिंचपोकळी (पू), मुंबई ४०००१२
अर्ज करण्याची शेवटची तारीख : २६ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखेआधी म्हणजेच २६ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.