मुंबईच्या ‘टीआयएसएस’ मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

Tata Institute Of Social Sciences Recruitment 2023: सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात महत्वाच्या मानल्या जाणार्‍या ‘टीआयएसएस’ म्हणजेच टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई यांच्या अंतर्गत भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ‘सहायक प्राध्यापक’ पदाच्या ०२ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. नुकतीच याबाबत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आह.

या पदांसाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा असून २३ डिसेंबर २०२३ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. पात्र उमेदवारांची थेट मुलाखत पद्धतीने निवड केली जाणार आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या :
सहायक प्राध्यापक – ०२ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०२ जागा

DES Pune Recruitment 2023: पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी मध्ये ‘या’ पदांसाठी भरती; आजच करा अर्ज

शैक्षणिक पात्रता : उमेदवार विमेन स्टुडिज, सोशओलॉजी, डेव्हलपमेंट स्टडीज आणि इतर संबधित विषयातून ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त विस्तृत पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली आहे.
( Women’s Studies/Sociology/Anthropology/Development studies or allied field of Social Sciences from an Indian University, or an equivalent degree from an accredited foreign university.)

वेतन: (मासिक)
८६ हजार आणि अधिकचे भत्ते

नोकरी ठिकाण : मुंबई

अर्ज शुल्क : खुल्या आणि इतर प्रवर्गासाठी ०१ हजार रुपये अर्ज शुल्क आहे तर एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी प्रवर्गासाठी २५० रुपये अर्ज शुल्क आहे.

अर्ज पद्धती : ऑनलाइन

निवड प्रक्रिया : मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २३ डिसेंबर २०२३

या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, मुंबई’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अर्ज प्रक्रिया : या भरतीकरिता ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २३ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.

Source link

recruitmenttata institute of social sciences recruitmentTISS Bharti 2023TISS Recruitment 2023टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती २०२३टीआयएसएस मुंबई भरती २०२३
Comments (0)
Add Comment