नमुना पेपरच्या मदतीने करा बोर्डाच्या परीक्षेचे तयारी; एका क्लिकवर डाउनलोड करा Sample Paper

CBSE Board Exam 2024: सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. जे विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत आणि त्यांनी अद्याप वेळापत्रक डाउनलोड केलेले नाही, त्यांनी शक्य तितक्या लवकर अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्यावी आणि त्यांचे परीक्षेचे वेळापत्रक डाउनलोड करावे. यंदा सीबीएसई बोर्डाची परीक्षा १५ फेब्रुवारीपासून होणार आहे, याचा अर्थ विद्यार्थ्यांकडे तयारीसाठी फारसा वेळ नाही. नमुना पेपर वापरून विद्यार्थी त्यांच्या तयारीला चालना देऊ शकतात. यासाठी विद्यार्थ्यांना इतर कुठेही जाण्याची गरज नाही, तर CBSE Board च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रत्येक विषयाचे नमुना पेपर डाउनलोड करू शकतात. या लेखात डाउनलोड करण्याची स्टेप बाय स्टेप पद्धत दिली आहे. शिवाय, इयत्ता १०वीच्या सर्व मुख्य विषयांच्या नमुना पेपरची थेट लिंक देखील दिली आहे.

CBSE परीक्षा 2024 तारीख पत्रक परीक्षेची वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी पद्धत : पायरी १ : नमुना पेपर डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थी प्रथम बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in ला भेट द्या.
पायरी २ : त्यानंतर वेबसाइटच्या होमपेजवर शैक्षणिक वेबसाइटच्या लिंकवर क्लिक करा.
पायरी ३ : लिंकवर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर नमुना पेपरची लिंक दिसेल.
पायरी ४ : आता तुमच्या वर्गानुसार नमुना पेपर डाउनलोड करा आणि सराव सुरू करा.
पायरी ५ : नमुना पेपरची हार्ड कॉपी आपल्याजवळ ठेवण्यास विसरू नका.
खलील लिंकच्या माध्यमातून तुम्ही सीबीएसई बोर्डाच्या दहावीचे नमुना प्रश्नपत्रिका डाउनलोड करू शकता :

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- विज्ञान (CBSE Board Exam 2024 Sample Paper- Science)

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- हिंदी A (CBSE Board Exam 2024 Sample Paper- Hindi A)

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- हिंदी B (CBSE Board Exam 2024 Sample Paper- Hindi B)

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- गणित (मूलभूत) / CBSE Board Exam 2024 Sample Paper- Mathematics (Basic)

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- Mathematics (Standard) / CBSE Board Exam 2024 Sample Paper

CBST बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- इंग्रजी (भाषा आणि साहित्य) / CBSE Board Exam 2024 Sample Paper- English (Language And Literature)

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- इंग्रजी (संवादात्मक) / CBSE Board Exam 2024 Sample Paper- English (Communicative)

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- सामाजिक विज्ञान / CBSE Board Exam 2024 Sample Paper- Social Science

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- संस्कृत / CBSE Board Exam 2024 Sample Paper- Sanskrit

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- उर्दू A / CBSE Board Exam 2024 Sample Paper- Urdu A

CBSE बोर्ड परीक्षा 2024 नमुना पेपर- उर्दू B / CBSE Board Exam 2024 Sample Paper- Urdu B

Source link

cbse 2024cbse 2024 timetablecbse board exam 2024cbse board exam 2024 sample papercbse board exam 2024 sample paper for class 10thcbse board exam 2024 sample paper for class 12thcbse exam 2024सीबीएसई नमुना प्रश्नपत्रिका
Comments (0)
Add Comment