पंचमी तिथी सायंकाळी ०५ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ. धनिष्ठा नक्षत्र मध्यरात्री २ वाजून ५५ मिनिटांपर्यंत त्यानंतर शताभीष नक्षत्र प्रारंभ, हर्षण योग मध्यरात्री १२ वाजून ३५ मिनीटांनी त्यानंतर वज्र योग प्रारंभ, बलव करण सायंकाळी ५ वाजून ३४ मिनिटांनी त्यानंतर तैतिल करण. चंद्र मध्यरात्री ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मकर राशीत त्यानंतर कुंभ राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-०६
- सूर्यास्त: सायं. ६-०३
- चंद्रोदय: सकाळी ११-०५
- चंद्रास्त: रात्री १०-३९
- पूर्ण भरती: पहाटे २-५० पाण्याची उंची ४.६५ मीटर, दुपारी २-५० पाण्याची उंची ३.७९ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-०४ पाण्याची उंची १.६८ मीटर, रात्री ८-४२ पाण्याची उंची ०.८८ मीटर.
दिनविशेष: नागपूजन, नागदिवे, धनुर्मासारंभ, पेन्शनर्स डे.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १८ मिनिटांपासून ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजल्यापासून दुपारी २ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५० मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २४ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत ते ९ वाजून वाजून ४१ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे चार ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत, दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत गुलिक काळ. दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत यमगंड.दुर्मुहूर्त काळ संध्याकाळी ४ वाजून ४ मिनिटे ते ४ वाजून ६ मिनिटांपर्यंत. पंचक ३ वाजून ४५ मिनिटांपासून १८ डिसेंबरपर्यंत सकाळी ७ वाजून ८ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय: लाल चंदनाचा टीळा लावूनच घराबाहेर पडा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)