आजचे पंचांग 15 डिसेंबर २०२३ : मार्गशीर्ष तृतीया तिथीसह पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष २४,शक संवत १९४५, मार्गशीर्ष शुक्ल, तृतीया, शुक्रवार, विक्रम संवत २०२८. सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे ३०, जमादि-उल्सानी-०१, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १५ डिसेंबर, सन २०२३ ई. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋतू. राहू काल राहू काल सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी १२ वाजेपर्यंत.

तृतीया तिथी रात्री १० वाजून ३१ मिनिटांपर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथी प्रारंभ. पूर्वाषाढ नक्षत्र सकाळी ८ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराषाढ नक्षत्र प्रारंभ. वृद्धी योग सकाळी १० वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर ध्रुवयोग प्रारंभ. सकाळी ११ वाजून ४४ मिनिटांपर्यंत तैतिल करण त्यानंतर वणिज करण प्रारंभ. दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत चंद्र धनु राशीत त्यानंतर मकर राशीत संक्रमण करेल.
  • सूर्योदय: सकाळी ७-०५
  • सूर्यास्त: सायं. ६-०२
  • चंद्रोदय: सकाळी ९-२२
  • चंद्रास्त: रात्री ८-३०
  • पूर्ण भरती : दुपारी १-१० पाण्याची उंची ३.९५ मीटर, उत्तररात्री २-०५ पाण्याची उंची ४.७३ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-३० पाण्याची उंची १.७७ मीटर, सायं. ७-०७ पाण्याची उंची ०.३८ मीटर.

दिनविशेष: मुस्लिम जमादिलाखर मासारंभ.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १७ मिनिटांपासून ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ते दुपारी २ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४९ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४४ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजून २३ मिनिटांपर्यंत ते ९ वाजून वाजून ४० मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ गुलिक काळ. दुपारी साडे तीन ते साडे चार वाजेपर्यंत यमगंड.दुर्मुहूर्त काळ सकाळी ९ वाजून १० मिनिटांनी ३२ मिनिटे ते ९ वाजून ५१ मिनीटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ३७ मिनिटांपर्यंत ते १ वाजून १८ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय : गायीला गुळाबरोबर भाकरी खाऊ घाला आणि देवी लक्ष्मीची पूजा करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

high tidelow tidemarathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment