Samsung चे हे Smartphone वापरत असाल तर सावधान! त्वरित अपडेट करा नाही तर…सरकारनं दिला इशारा


भारत सरकारनं सॅमसंग मोबाइल फोन युजर्ससाठी एक चेतावणी जारी केली आहे. त्यात सांगण्यात आलं आहे की सॅमसंग मोबाइल फोन अँड्रॉइड व्हर्जन ११, १२, १३ आणि १४ मध्ये अनेक दोष आहेत ज्यांचा वापर करून हॅकर्स युजर्सच्या डेटा पर्यंत पोहचू शकतात.

Source link

android versionscert-inhigh-risk warningsamsung mobile phonesecurity updatessensitive informationvulnerabilitiesसॅमसंग
Comments (0)
Add Comment