आजचे पंचांग 14 डिसेंबर २०२३ : राहूकाळ, शुभ मुहूर्त आणि शुभ योग जाणून घेऊया

राष्ट्रीय मिति मार्गशीर्ष २3,शक संवत १९४५, मार्गशीर्ष शुक्ल, द्वितीया,गुरुवार,विक्रम संवत २०२८. सौर मार्गशीर्ष मास प्रविष्टे २९. जमादि-उल्लावल- २९, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख १४ डिसेंबर, सन २०२३ ई. सूर्य दक्षिणायन, दक्षिण गोल, हेमंत ऋतू. राहू काल दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत. द्वितीया तिथी मध्यरात्री १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ

मूल नक्षत्र सकाळी ९ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर पूर्वाषाढ नक्षत्र प्रारंभ. गंड योग

दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर वृद्धि योग प्रारंभ. बालव करण दुपारी २ वाजून ४ मिनिटांनी त्यानंतर तैतिल करण प्रारंभ. चंद्र दिवसरात्र धनु राशीतून भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-०४
  • सूर्यास्त: सायं. ६-०२
  • चंद्रोदय: सकाळी ८-२२
  • चंद्रास्त: सायं. ७-२४
  • पूर्ण भरती: दुपारी २२-२७ पाण्याची उंची ३.९३ मीटर, उत्तररात्री १-२३ पाण्याची उंची ४.७५ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ६-४७ पाण्याची उंची १.८४ मीटर, सायं. ६-२६ पाण्याची उंची ०.३० मीटर.

दिनविशेष: नूतन चंद्रदर्शन

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १६ मिनिटांपासून ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी १ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ते दुपारी २ वाजून ४० मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ४९ मिनिटांपर्यंत ते १२ वाजून ४३ मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून २३ मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत ते ८ वाजून वाजून २३ मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ. सकाळी साडे सात वाजल्यापासून ९ वाजेपर्यंत यमगंड.दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ३२ मिनिटे ते ११ वाजून १४ मिनीटांपर्यंत. त्यानंतर दुपारी २ वाजून ४० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय : गुरुवारी ब्रह्म मुहूर्तावर स्नान केल्यानंतर ‘ॐ बृ बृहस्पतये नमः’ चा जप करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

high tidelow tidemarathi panchangsunrisesunsetअशुभ मुर्हूतआजचे पंचांगनक्षत्रराहुकालशुभ मुर्हूत
Comments (0)
Add Comment