बापानेच आजीला संपवल्याचा राग, नातवाने जन्मदात्याचा काटा काढला; नेमकं काय घडलं?


Ahmednagar Murder: राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे. पती-पत्नीच्या वादाच्या रागातून सासूच्या डोक्यात दगड घालून खून करणाऱ्या जावायाचा त्याच्याच पोटच्या मुलाने खून करून आजीच्या हत्येचा बदला घेतला आहे.

Source link

Ahmednagar Crime NewsAhmednagar policefather killed revenge for grandmother murderparner father killed by sonअहमदनगर क्राईम बातम्याअहमदनगर पोलीसआजीच्या हत्येचा बदला वडिलांची हत्यापारनेर वडिलांची मुलाने हत्या केली
Comments (0)
Add Comment