Budh Vakri 2023 : बुध ग्रह धनु राशीत होणार वक्री, पैसा जपून वापरा, ‘या’ राशींच्या लोकांचा खर्च वाढणार !

Mercury Retrograde 2023: व्यवसाय आणि उद्योगासाठी जबाबदार असलेला बुध ग्रह 13 डिसेंबर रोजी धनु राशीत वक्री चालीने चालणार आहे. बुधाचा हा बदल दुपारी १२ वाजून ३८ मिनिटांनी होणार आहे असून 28 डिसेंबरपर्यंत बुध ग्रह हा धनु राशीमध्ये वक्री अवस्थेत राहणार आहे. त्यानंतर वक्री गतीनेच बुध ग्रहाचा वृश्चिक राशीत प्रवेश होईल. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, बुध ग्रह व्यवसाय, संवाद कौशल्य, शिकण्याची क्षमता इत्यादी गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो. कारण बुध जर धनु राशीमध्ये वक्री दिशेने फिरणार असेल तर व्यवसाय, नोकरी, पैसा इत्यादी गोष्टींवर परिणाम होईल. म्हणूनच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला काही राशींबद्दल सांगणार आहोत, ज्यांना या काळात त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. तसेच गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. चला तर मग जाणून घेवूया बुध ग्रह धनु राशी असताना कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे

Source link

Budh Dhanu VakriMercury Retrograde 2023गुंतवणूक करु का ?धनु राशीनोकरी मिळणार का?बिझनेसमध्ये फायदा होणार?वक्री बुध ग्रहाचा प्रभाव
Comments (0)
Add Comment